online from for crop loan application Jalna District पीक कर्जासाठी आता घरबसल्या करा अर्ज. Apply for a crop loan loan now

Online For LOAN Application Jalna District  आता घरबसल्या करा अर्ज.
 Apply for a crop loan loan now
कोरोना पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी सरकारने आता ऑनलाईन पीक कर्ज देण्यासाठी जनतेला अर्ज करण्याचे आवाहन केले आहे
Crop loan Jalna District

 पीक कर्जासाठी आता घरबसल्या करा अर्ज



Crop loan Jalna District
 खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बॅंकेत चक्कर मारायची गरज पडणार नाही. कोरूना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून इच्छुक शेतकऱ्यांना बुधवारपासून तारीख 20 ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत
  जागतिक महामारी कोबी एकोणीस विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर शासनाकडून देशपातळीवर संचारबंदी घोषित करण्यात आलेली आहे आमच्या प्रभावा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गतीचे नियमन करण्यासाठी जालना जिल्ह्यातील पीक कर्जासाठी इच्छुक शेतकऱ्यांना यंदा ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे

वेबसाईट अशाप्रकारे आहे क्लिक करा
जालना जिल्हा करिता 👇
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdtGHECNV7ZbyfxYZPPXEiWDQPvs7MmRIhnCv6WDaueKVpUWQ/viewform


अर्जामध्ये भरावी लागणारी माहिती आधार कार्ड पॅन कार्ड मोबाईल नंबर पत्ता बँकेचे माहिती द्यावी लागेल
सतरा राजाचे लिंग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत ऑनलाइन लिंक द्वारे नोंदणी केल्यानंतर मात्र शेतकऱ्यांच्या मोबाईलवर जिल्हा अग्रणी बँक शाखेकडून मेसेज एसएमएस पाठविण्यात येणार आहे
Crop loan Jalna District

बँकेमार्फत मेसेज प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी बँकेने दिलेल्या तारखेस त्यांचे आधार कार्ड सातबारा आठ अ फेरफार नक्कल कार्ड पासपोर्ट आकाराचे दोन फोटो पासबुक कागदपत्रासह उपस्थित राहावे लागणार आहेत. अंतिम पिक कर्ज मंजूर किंवा नामंजूर बँकेच्या नियमाप्रमाणे करण्यात येईल तसेच सर्व राष्ट्रीयकृत ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व जिल्हा समन्वयकांना शाखाधिकारी यांनी यांनी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांच्याकडून प्राप्त करून घ्यावी त्या अनुषंगाने पिक कर्ज घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी वरील दिलेल्या संकेतस्थळावर गुगल लिंक वर जाऊन फॉर्म भरून पिक कर्ज मागणी नोंदणी करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहेत.

अधिक माहितीसाठी Crop loan Jalna District


How to avoid dehydration

how to avoid corona virus with diet





No comments:

Post a Comment